#Aurangabad Vaidyanath Bank | वैद्यनाथ बॅंकेच्या चेअरमन अशोक जैन यांना 10 लाखांची लाच घेताना पकडलं
Continues below advertisement
अशोक जैन हे मागच्या दहा वर्षापासून वैद्यनाथ सहकारी बँकेचे चेअरमन आहेत, किराणा मालाचे व्यापारी म्हणून ते परळीत परिचित आहेत. पंकजा मुंडे यांचे अशोक जैन हे कट्टर समर्थक आहेत. यापूर्वीसुद्धा वैद्यनाथ सहकारी बँकेच्या एका संचालकाने अशोक जैन यांच्या विरोधामध्ये कोर्टात तक्रार केली होती. मराठवाड्यातील सहकारी बॅंकांत वैद्यनाथ सहकारी बँकांचा दबदबा आहे, मराठवाड्यामध्ये 40 पेक्षा जास्त शाखा वैद्यनाथ सहकारी बँकेच्या आहेत.
Continues below advertisement