Trading Scam : ट्रेडिंग कंपनीच्या संचालकानेच विकले चौघांचे शेअर्स, 20 कोटींची फसवणूक ABP Majha

Continues below advertisement

Trading Scam : ट्रेडिंग कंपनीच्या संचालकानेच विकले चौघांचे शेअर्स, 20 कोटींची फसवणूक ABP Majha

शेअर्समध्ये हेरफिरी करून नफा मिळवून देण्याच्या नावाखाली 20 कोटींची फसवणूक. नागपूरचे दोन व्यवसायिक आणि त्यांच्या दोन मित्रांची 20 कोटी रुपयांची फसवणूक. ट्रेडिंग कंपनीच्या संचालकांने या व्यवसायिकांचे शेअर्स परस्पर विकल्याचा प्रकार. जुहू पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी ट्रेडिंग कंपनी चालवणाऱ्या जस्मिन शाह, दीपिका शाह आणि विशाल शाह याच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram