Sanjay Biyani हत्या प्रकरणी व्यापाऱ्यांकडून नांदेड बंदची हाक, मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी
Nanded Firing : नांदेड शहरातील नाईक नगर येथील रहिवाशी असणाऱ्या संजय बियाणी या व्यावसायिकाच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केलाय. ज्यात बियाणी व त्यांचा वाहन चालक हे गंभीररीत्या जखमी झाले होते. नांदेड येथील खासगी रुग्णालयात संजय बियाणी यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या गोळीबार गोळीबाराच्या घटनेनंतर नांदेड शहरात एकच खळबळ माजलीय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Nanded Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Sanjay Biyani