Sachin Vaze यांच्या अटकेनंतर ठाण्यातून आणखी तीन अधिकाऱ्यांना अटक? पोलीस दलात खळबळ
मुंबई : मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण 5-7 जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. या प्रकरणात आणखी तीन अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांच्या शिवाय आणखी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होऊ शकते. त्यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Tags :
Mumbai Police Sachin Vaze Sachin Waze Mumbai Police Transfer Sachin Vaze Transfer Mumbai Cop Mumbai Cop Transfer