Pune : पुण्यात Gym Trainer कडून चोरी, पत्नीच्या मदतीने 1 लाखाचं मंगळसूत्र चोरलं

Continues below advertisement

पुण्यात एका जिम ट्रेनरने पत्नीच्या मदतीने चोरी केल्याचं उघडकीस आलं आहे. बाळासाहेब प्रदीप कुमार हांडे असं आरोपीचं नाव आहे. ३० नोव्हेंबरला सराफाच्या दुकानातून पत्नीच्या मदतीनं १ लाख २२ हजारांचं मंगळसूत्र या दाम्पत्यानं चोरी केलं होतं. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्यानं तपास करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram