अंबानींना धमकी देण्यासाठी वापरलेला फोन सापडला, मेसेजसाठी टेलिग्रामचा वापर

मुंबई : प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर आज एटीएसने ठाण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. मुख्य म्हणजे मनसुख हिरण यांच्या बँक अकाउंट्सचे डिटेल्स त्यांनी मिळवले. आणि थेट कुटुंबियांना चौकशीला बोलवले. त्यामुळे एटीएस लवकरच तपासाची दिशा ठरविण्यात यशस्वी होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola