Cyber Crime : मुंबई, गुजरात, दिल्लीत राहणाऱ्या कोट्यवधींचा डेटा चोरीला, येलिगट्टी बंधूंना बेड्या
Continues below advertisement
मुंबई, गुजरात, दिल्लीत राहणाऱ्या कोट्यवधींचा डेटा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. डेटा चोरणाऱ्या येलिगट्टी बंधूंना मुंबई पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.मोबाईल नंबर, कर्जाची माहिती चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे
Continues below advertisement