Sachin Vaze अटकेवर मी बोलणार नाही, गुन्हेगार असेल तर मुंबई पोलीस तपास करतील - संजय राऊत
मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली.
Tags :
Mumbai Police Sachin Vaze Sachin Waze Mumbai Police Transfer Sachin Vaze Transfer Mumbai Cop Mumbai Cop Transfer