#EXCLUSIVE संजय राठोडांनी चौकशीला सामोरं जावं,पोहरादेवी पीठाच्या सूचना, जितेंद्र महाराज यांची माहिती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Feb 2021 10:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयवतमाळ : गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील घरी दाखल झाले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ते माध्यमांसमोर आले नव्हते. थोड्याच वेळात ते यवतमाळ येथून वाशिममधल्या पोहरादेवीसाठी रवाना होणार आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अडचणीत सापडलेले संजय राठोड आज मौन सोडणार का? या प्रकरणावर ते नेमकं काय बोलणार, काय भूमिका मांडणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.