Saif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलं
Continues below advertisement
Saif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलं
सैफ हल्ला प्रकरणात ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलं -- पोलिसांनी ताब्यात घेऊन सुटका केली,पण लग्न मोडलं -- आकाश कनौजियाला छत्तीसगडमधून घेतलं होतं पोलिसांनी ताब्यात -- पोलिसांच्या चुकीमुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त-कनौजिया -- कुटुंबालाही आता बदनामीचा सामना करावा लागतोय-कनौजिया -- 'सीसीटीव्हीत आरोपीला मिशा नव्हत्या,मला मिशा असताना ताब्यात घेतलं' -- 'मी माझ्या होणाऱ्या पत्नीस भेटायला जात होतो,तेव्हा पोलिसांनी पकडलं' -- मुंबई पोलिसांनी मला मारहाणही केली-कनौजिया -- सैफ अली खानच्या घराबाहेर जाऊन न्याय मागणार-कनौजिया -- ईश्वरी कृपेमुळंच शहजादला पकडलं गेलं आणि मी सुटलो-कनौजिया
Continues below advertisement
Tags :
Mumbai Police Saif Ali Khan Mumbai Crime ABP Majha Saif Ali Khan Case Saif Ali Khan Attacker Arrest