Super COP बनण्यासाठी Sachin Wazeने Mukesh Ambani यांच्या Antilia बंगल्यासमोर स्फोटक ठेवली,NIAचा दावा

Continues below advertisement

Mumbai : अँटिलिया स्फोटकंप्रकरणी आता NIA कडून आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NIA  Court मध्ये आरोप पत्र दाखल करण्यात आलंय. या आरोप पत्रानुसार Super COP बनण्यासाठी Sachin Wazeने Mukesh Ambani यांच्या Antilia बंगल्यासमोर स्फोटक ठेवली असल्याचा दावा  NIA ने केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram