Sachin Vaze : स्कॉर्पिओमध्ये मिळालेलं धमकीचं पत्र सचिन वाझे यांनीच ठेवलं होतं- सूत्र

Continues below advertisement

मुंबई :  मनसुख हिरण हत्या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनसुख हिरण यांच्या हत्येवेळी सचिन वाझे तिथे उपस्थित होते, असा संशय एटीएसनं एनआयएला सोपवलेल्या चौकशी अहवालात नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली. एटीएसच्या माहितीनुसार मनसुखच्या हत्येनंतर वाझे यांनी मुंबईतल्या डोंगरीतील टिप्सी बारवर धाड टाकण्याचं ढोंग केल्याचंही एटीएसनं आपल्या अहवालात म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram