Sangli | सांगलीतील अडीच कोटींच्या दरोड्याची उलाढाल, दुकानातील कर्मचारी निघाला 'मास्टरमाईंड'!

Continues below advertisement
सांगलीच्या जत मध्ये घडलेल्या सव्वा दोन कोटी सोने दरोड्यातील आरोपींना 24 तासात जेरबंद केले आहे.याप्रकरणी 5 जणांना अटक करत सव्वा दोन कोटींचे सोने हस्तगत करण्यात आले आहे.अटक करण्यात आलेल्यामध्ये सराफा व्यावसायिकाचा कामगार हा मास्टर माईंड असल्याचे समोर आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram