नवी मुंबईत निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून स्वत:च्या मुलांवर गोळीबार, एकाची हत्या, दुसरा गंभीर जखमी
Continues below advertisement
पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकार्याने आपल्या दोन मुलांवर गोळ्या झाडत एकाचा खून केला आहे. तर दुसरा मुलगा जखमी झाला आहे. ऐरोली सेक्टर दोन मध्ये सदरचा प्रकार घडला असून वडिलांनीच मुलांना गोळ्या घातल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Continues below advertisement