Rahul Dravidकडून virat kohli ला 'जादू की झप्पी', राहुल द्रविड यांचं कधीही न पाहिलेलं रुप : ABP Majha
Continues below advertisement
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये परतल्यावर भावनिक वातावरण पाहायला मिळालं... भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचं कधीही न पाहिलेलं रुप यावेळी पाहायला मिळालं.. आनंदाच्या भरात द्रविड गुरुजींनी कोहलीला विराट जादू की झप्पी दिली...
Continues below advertisement