Porn Films चा धंदा करणाऱ्यांचा पर्दाफाश,न्यूड सीनसाठी कोणती ऑफर दिली?तरुणींना जाळ्यात कसं ओढलं जातं?

मुंबई : मुंबईत तरुणींना फसवून पॉर्न व्हिडीओ शूटिंग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आता मोठी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील अभिनेत्रीचा उद्योजक नवरा या पॉर्न इंडस्ट्रीला फायनान्स करत असल्याचं समोर आलं आहे. येत्या काही दिवसात त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. अभिनेत्री गेहना वशिष्ठनंतर मुंबई पोलिसांनी उमेश कामत नावाच्या एका हायप्रोईल व्यक्तीला अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत अभिनेत्रीचा उद्योजक पती या इंडस्ट्रीला पैसा पुरवत असल्याचं समजलं. दरम्यान या रॅकेटचं जाळं परदेशातही पसरल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola