Rekha Jare Murder Case | रेखा जरे हत्येप्रकरणी आतापर्यंत पाच आरोपींना पोलिसांकडून अटक

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अहमदनगरमधील वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे यांचे नाव समोर आले आहे.  बोठे यांच्या विरोधात पुरावे मिळाल्याची माहिती अहमदनगरचे पोलीस अधिक्षक, मनोज पाटील यांनी दिली आहे. बाळासाहेब बोठे यांचं नाव आल्याने अहमदनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola