Tax Raid : Piyush Jain ला 14 दिवसांची कोठडी, पियुषकडे 280 कोटी रुपये आले कुठून?
उत्तर प्रदेशच्या कनौरमध्ये अत्तर व्यापारी पीयूष जैन याला अखेर कानपूरमधून अटक करण्यात आली आहे. जैनला कर चुकवेगिरी आरोपाखाली सीजीएसटी कायद्याअंतर्गत कलम ६९ खाली अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. छापेमारीत आतापर्यंत तब्बल 257 कोटींची रक्कम आणि दागदागिने जप्त करण्यात आले आहेत.