पिंपरी-चिंचवड स्नमार्ट सिटीच्या सर्व्हरवर परदेशातून सायबर हल्ला, 27 सर्व्हर data inctrypt करून पाच कोटींचं नुकसान
Continues below advertisement
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर परदेशातून सायबर हल्ला झालाय. अज्ञाताने सत्तावीस सर्व्हर आणि डाटाइनस्क्रिप्ट करून पाच कोटींचे नुकसान केलंय. हा डेटा परत हवा असेल तर पैश्यांची मागणी करण्यात आली आहे. ती रक्कम बिटकॉईन स्वरूपात देण्याची अट ही टाकण्यात आली. महापालिकेने डेटाचे मॅनेजमेंट करण्यासाठी तीन खाजगी कंपन्यांना काम दिलेलं आहे, त्याचं काम अंतिम टप्प्यात असतानाच परदेशातून हा हल्ला झाला. प्राथमिक अंदाज पाच कोटींचा असला तर यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचनुषंगाने निगडी पोलीस तपस करतायत.
Continues below advertisement