Online Fraud | कॅशबॅक रोख रकमेत घेण्याच्या नावाखाली नाशिकमध्ये 14 जणांची फसवणूक, ऑनलाईन व्यवहार करताना सावधान!
Continues below advertisement
सध्याचा जमाना ऑनलाईन व्यवहाराचा आहे. अनेक जण मनी ट्रान्सफर अॅपचा वापर करतात. पण हे अॅप वापरताना काळजी घेण्य़ाची आवश्यकता आहे. कारण तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. कारण अशा व्यवहाराच्या माध्यमातून गंडा घालणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांत 14 जणांना गंडवण्यात आलं आहे.
Continues below advertisement