फेसबुक फ्रेंडकडून 10 लाखांचा गंडा! चॅटिंग आणि फोन कॉलवरून भुरळ पाडत वृद्धाला फसवलं

नागपूरमधील 66 वर्षांच्या वृद्धाची काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर लिडा थॉमसन नावाच्या महिलेशी ओळख झाली होती. आधी चॅटिंग नंतर फोनवर सतत बोलणे होऊ लागले. लिडाने तिचे लंडनमधील अनेक नामांकित ठिकाणांवरचे फोटो दाखवून नागपुरातील या वृद्ध व्यक्तीला भुरळ घातली. लॉकडाऊनच्या काळात अचानक एक दिवशी लिडाने ती भारतात येऊ इच्छिते आणि तिच्याकडील कोट्यवधी रुपयांनी भारतात सेवा कार्य करू इच्छिते असं सांगितले. नागपुरातील या वृद्ध मित्रानेही तिला होकार दिला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola