
Nawab Malik यांच्या आरोपांवर जास्मिन वानखेडेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या...
Continues below advertisement
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर नवाब मलिकांनी नवे आरोप केलेत. कोरोनाच्या काळात बॉलिवूड इंडस्ट्री मालदिवमध्ये होती. आणि यावेळीच बॉलिवूड सेलिब्रिटींशी संबंधित प्रकरण सेटल करण्यात आली असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी केलाय. समीर वानखेडेंची बहीण जास्मिन यांचे मालदिवमधले फोटो मलिकांनी जाहीर केलेत. तर समीर वानखेडेंची बहीण जास्मिन यांनी मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय.
Continues below advertisement