#Drugs प्रकरणी अर्जुन रामपालला NCBचं समन्स, 11 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ने आज बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी धाड टाकली. काल बॉलिवूड मधील निर्माते आणि निर्देशक फिरोज नाडियाडवाला यांच्या घरी रेड करत एनसीबी ने फिरोज नाडियाडवाला यांची पत्नी शबाना सईद यांना अटक केली. या आधी सुद्धा अर्जुन रामपालच नाव ड्रग्स कनेक्शन मध्ये समोर आलं होतं मात्र एनसीबी ने पहारा ठेवत आज रामपालच्या घरी धडकली. आता 11 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश एनसीबीकडून अर्जुन रामपाल यांना देण्यात आले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola