Mumbai Cruise Party प्रकरणी NCB कडून मुंबईतल्या वांद्रे परिसरात Film Director च्या घरी छापेमारी
Continues below advertisement
Bandra Mumbai : क्रूझ पार्टी प्रकरणी एनसीबीनं मुंबईतल्या वांद्रे परिसरात छापेमारी सुरु केली आहे.. एका चित्रपट निर्मात्याच्या घरी ही छापेमारी सुरु असल्याचं कळतंय. या कारवाईदरम्यान एक ड्रग्ज पेडलर देखील एनसीबीच्या हाती लागल्याचं कळतंय.
Continues below advertisement