Nagpur : डॉ. दाम्पत्याला धमकी देणं महिलेला महागात, मागितले एक कोटी, हातात पडल्या बेड्या!
Continues below advertisement
वेब सीरीजच्या नादात आणि पैशाच्या हव्यासापोटी एका महिलेने डॉक्टर दाम्पत्याला त्यांच्या मुलांचं अपहरण करण्याची धमकी दिली आणि त्या बदल्यात एक कोटी रुपयांची मागणी केली. ही धमकी त्या महिलेला चांगलीच महागात पडलीय.
Continues below advertisement