Nagpur Sana Khan Case : सना खान यांना बेपत्ता होऊन 10 दिवस उलटले, नागपूर पोलिसांचं पथक जबलपूरमध्ये
सना खान प्रकरण नागपूर पोलिसांनी संशियित आरोपी अमित शाहूच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे .. नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून नागपूर पोलिसांचे एक प्रकरण तपासासाठी परत जबलपूरला गेले आहे ..
1 आगस्टला भारतीय जनता युवा मोर्च्याची कार्यकर्ता सना खान अमित शाहूला भेटायला जबलपूर येथे गेली तेव्हापासून ती बेपत्ता आहे .. अमित शाहूचा नोकर जितेंद्र गौड याने दिलेल्या बायनावरून सना खान हीचा घातपात झाल्याचा संशय नागपूर पोलिसांना आहे..