Myanmar मध्ये नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची फसवणूक, पीडित तरुणानं सांगितली आपबिती

Continues below advertisement

नोकरीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक केली जातेय. मुंबई आणि देशाच्या इतर भागातील अनेक तरुणांना म्यानमारमध्ये डिजिटल मार्केटिंगसाठी किंवा इतर नोकरीची ऑफर दिली जाते.जर त्यांनी काम नाकारले तर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला जातो आणि एका खोलीत त्यांना डांबून ठेवले जातंय.  2 हजारांहून अधिक भारतीय सध्या तिथे अडकले आहेत जे परतण्याचा प्रयत्न करतायत. एजंटने अपहरणकर्त्यांच्या खात्यात 5 लाख रुपये भरल्यानंतर तो परत आला. हा एक मोठा घोटाळा आहे ज्यात भारतीय तरुणांची भरती करून त्यांची फसवणुक केली जाते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram