नौदल अधिकारी सूरजकुमार दुबेंची हत्या आर्थिक वादातून? तिसऱ्या मोबाईलमधून शेअर मार्केटचे व्यवहार
पालघर : पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील वेवजीच्या जंगलात अज्ञातांनी नौदल अधिकारी सुरजकुमार दुबे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना काल(शनिवार) समोर आली होती. त्यानंतर रविवारी या अपहरण व हत्या प्रकरणाच्या पोलीस तपासात आणखी वेगळी माहिती समोर आली असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
Tags :
Surajkumar Dubey Navy Officer Murder Palghar Death Surajkumar Dube Navy Officer Death Palghar Murder Talasari Palghar