Torres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच
Continues below advertisement
Torres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच
टोरेस घोटाळा प्रकरणात पोलिसांची छापेमारी सुरूच गेल्या तीन दिवसांपासून टोरेस प्रकरणात सुरू आहे छापेमारी मुंबईतील टोरेसच्या दुकानांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यास सुरूवात याआधीही टोरेस दुकानांतून दागिने, ५ कोटी रूपये जप्त आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती ,... टोरेस घोटाळा प्रकरणात सलग तिसऱ्या दिवशीही छापेमारी सुरूच, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, मुद्देमालाची जप्ती, भाईंदरधील कॅशियर, मॅनेजरला पाच दिवसांची कोठडी
Continues below advertisement