Fake Travel Pass | घरी जाण्यासाठी बनावट पास बनवणाऱ्या मुंबईतील रॅकेटचा पर्दाफाश, एकाला अटक
Continues below advertisement
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चौथ्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आलं मात्र जी लोक परराज्यात अडकली होती किंवा हातावर पोट असणाऱ्या मजुरांसाठी सरकारने जिल्ह्याअधिकारी आणि पोलीस प्रशासनाला परवानगी देण्यास अधिकार दिले.
जे लोक अडकले आहेत किंवा ज्यांना मेडिकल इमर्जन्सी आहे अशा लोकांना पास देण्यात सुरुच होते. तर दुसरीकडे दोघे जण बनावट पास पाच हजारामध्ये बनवून लोकांना आणि शासनाला फसवत होते. यातील एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली ज्याच नाव मनोज हुंबे आहे. मनोज हुंबेचा दुसरा जोडीदार फरार असून पोलीस त्याच्या शोधात आहे.

Tags :
Konkan Fake Pass Lockdown Fake Pass Fake Travel Pass Manoj Humbe Fake Pass Dipesh Tripathi Paytm Mumbai