Mumbai Crime : मुंबईत रिपाइंच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक, खंडणी मागितल्याचा आरोप
Continues below advertisement
मुंबईत खंडणी प्रकरणी रिपाईच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई रिपाई उपायुक्त सुर्यप्रकाश भदर्गे आणि जिल्हा उपाध्यक्ष रेखा मोरे यांच्यावर अटकेची कारवाई झाल्याची माहिती मिळत आहे. रेशनिंग दुकानदाराकडून एक लाख 35 हजारांची खंडणी मागताना या दोघांनाही रंगेहात पकडण्यात आलं.
Continues below advertisement