Black Magic Death | अंगात भूत असल्याच्या संशयाने माय-लेकाला लाकडाने मारहाण,अंधश्रद्धेतून दोघांचा बळी

Continues below advertisement
अंधश्रद्धेतून कल्याणमध्ये मायलेकाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे, आई आणि मुलाच्या अंगात भूत असल्याचा काहींना संशय आला आणि त्यानंतर त्या दोघांना लाकडाने बदडण्यात आलं. या घटनेतच दोघांचा मृत्यू झाला. खडकपाडा पोलिस स्थानकात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि चौघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अंधश्रद्धा निर्मुलनाबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि घटनेचा तपास सध्या सुरू आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram