MIDC Server Hacked : एमआयडीसीचा सर्व्हर हॅक, हॅकर्सकडून 500 कोटींची मागणी
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं सर्व्हर हॅक झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. हॅकर्सकडून पाचशे कोटींची मागणी केल्याचंही समजतंय. MIDC च्या Official मेल आयडीवर 500 कोटींच्या मागणीचा मेल आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.