Mehul Choksi :मेहुल चोक्सीला भारताकडे न सोपवता अॅंटिग्वाला नेलं,पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांची माहिती

Continues below advertisement

सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) 14,000 कोटी रुपयांच्या पीएनबी (पंजाब नॅशलन बँक) कर्जाचा घोटाळा आणि पैशांबाबत गैरव्यवहार प्रकरणात वॉंटेड असलेला फरार मेहुल चोकसी अँटिगा आणि बार्बुडा या कॅरिबियन बेटावरुन बेपत्ता झाल्याची माहिती आता समोर येत आहे. चोकसीच्या कुटुंबियांनी त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार ही दिली आहे. अँटिगा पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे तर भारतीय गुप्तचर एजेंसी यांना माहिती मिळाली आहे की चोकसी ॲंटिगामधून क्यूबा इथे पळून गेल्याच कळतंय. चोकसीचे वकील विजय अग्रवाल यांनी देखील त्यांचा क्लाईंट बेपत्ता आहे आणि त्याचे कुटुंब त्याच्या शोधात आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram