Marathwada Drugs : मराठवाड्याचं ड्रग्ज कनेक्शन? नांदेडमध्ये कोण आणतंय अंमली पदार्थ?

गेल्या १५ दिवसांमध्ये तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड पोलिसांनी केलेल्या कारवाईत महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. नांदेड आणि हैदराबादमध्ये झालेल्या कारवाईत महाराष्ट्रातल्या काही जणांना अटक केलीय. त्यांच्याकडून कोट्यवधींचे अंमली पदार्थ जप्त केलेत. हेच पदार्थ मुंबईच्या दिशेनं येत असतानाच ही कारवाई झाली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola