Mansukh Hiren Post Mortem | मनसुख हिरेन यांचा बुडून मृत्यू झाला, शवविच्छेदन अहवालात उल्लेख

Continues below advertisement

मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. या गाडीचे मालक हिरेन मनसुख यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, याचा तपास महाराष्ट्र एटीएस करत आहे. या दरम्यान हिरेन मनसुख यांनी 2 मार्चला पत्र लिहिले होते. मृत्यूपूर्वी मनसुख हिरेन यांनी पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना लिहिलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती लागले आहे. या पत्रात त्यांनी पीडित असूनही आरोपीसारखी वागणूक मिळत असल्याची खंत या पत्रातून मांडली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram