Mansukh Hiren Death मनसुख आत्महत्या करू शकत नाहीत पत्नी विमला हिरेन यांची माध्यमांसमोर प्रतिक्रिया
ठाणे : कांदिवलीहून क्राईम ब्रांचच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला होता. मनसुख हिरेन गेले पण परत आलेच नाहीत. ते कधीच आत्महत्या करु शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमना हिरेन यांनी दिली. सोबतच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं, असंही त्या म्हणाला. विमला हिरेन यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान ही प्रतिक्रिया दिली.
Tags :
Vimala Hiren Mansukh Hiren Death Case Antillia Mansukh Hiren Sachin Waze Crime Branch Mukesh Ambani