
लग्न ठरत नाही म्हणून नैराश्यातून 44 वर्षीय व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या, दुकानात घेतला गळफास
Continues below advertisement
सातारा : लग्न होत नाही म्हणून गळफास लावून आत्महत्या केल्याची नुकतीच घटणा साता-यातील नागठाणे येथे घडली आहे. त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमुळे मुलींच्या संख्यांचा विषय पुढे आला आहे. शिवाय मुलींच्या अपेक्षा देखील दिवसें दिवस वाढत असल्याचेही समोर आले आहे.
Continues below advertisement