Kishor Aware Murder Update : किशोर आवारेंच्या हत्येमागचा मु्ख्य सुत्रधार सापडला

पुण्याच्या तळेगावमधील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारेंच्या हत्या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलंय. या हत्येचा मास्टरमाइंड हा तळेगावातीलच सिव्हिल इंजिनियर गौरव खळदे असल्याचं आता तपासात समोर आलंय. शांत आणि संयमी स्वभावाच्या गौरवने हे नेमकं का केलं? याचा पोलिसांनी शोध घेतला असता त्यामागचं कारण ही अतिशय धक्कादायक निघालं.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola