Special Report : तुम्हाला करोडोंची लॉटरी लागली आहे असा मेसेज व्हॉट्सऍपवर आला तर सावधान

Continues below advertisement

 आता व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. तुम्हाला करोडोंची लॉटरी लागली आहे असा मेसेज कुणी केला तर त्यावर विश्वास ठेवू नका. कारण केबीसीची लॉटरी लागल्याचं सांगून सायबर चोर तुमचं खातं रिकामं करु शकतात. पाहा त्यावरचाच हा एक रिपोर्ट. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram