Girl Kidnapped | मुंबईहून अकोला येथे पायी जाताना जळगावमध्ये अपहरण, 13 वर्षीय मुलगी अमरावतीत सापडली!

मुंबईहून अकोल्याकडे पायी जातान जळगावमध्ये अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी अमरावतीमध्ये सापडली आहे. या मुलीला अमरावतीजवळील मुंबई-नागपूर महामार्गावरील लोणी टाकळीजवळ सोडून आरोपीने तिथून पळ काढला. पोलीस आरोपीचा शोध घेत असून मुलगी सध्या लोणी पोलीस स्टेशनमध्ये आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola