नागपुराच्या इतवारी परिसरात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, लाखो रुपयांचं भेसळयुक्त तेल जप्त

Continues below advertisement

ब्रॅण्डेड तेलाच्या डब्यात भेसळयुक्त तेल विकत असल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. अन्न व औषधी विभागानं इतवारी परिसरातील काही व्यावसिकांकडे छापा मारल्यानंतर 3 लाख 72 हजारांचे किमतीचे
भेसळयुक्त खाद्यतेल जप्त केले आहे. एफडीए ने धाड टाकली त्या ठिकाणी नावाजलेल्या कंपन्यांचे लेबल-लागलेल्या डब्यांमध्ये डब्बे भेसळयुक्त तेल भरले जात होते  आणि तेच नावाजलेल्या कंपन्यांच्या नावाने बाजारात विकले जाते होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram