Antilia Explosives Scare | स्फोटक प्रकरणात नव्या मर्सिडीज कारची एन्ट्री

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात आता आणखी एका नव्या मर्सिडीज कारची एन्ट्री झालीय. एनआयएनं आणखी एक मर्सिडीज ताब्यात घेतलीय. ही गाडीसुद्धा सचिन वाझेच वापरत असल्याचा संशय एनआयएला आहे. या गाडीची फॉरेन्सिक चाचणीही होण्याची शक्यता आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola