महिलांना समोर करून राजकारण केल्याने जळगावाची बदनामी, जळगावच्या वसतीगृह प्रकरणातून खडसेंचा हल्लाबोल
जळगावच्या आशादीप वसतीगृह प्रकरणी ठोस पुरावे नसताना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जी काही आपली भूमिका मांडली ती अतिशय उथळपणाची भूमिका होती, जे घडलंच नाही त्या बद्दल जे काही महिलांना समोर करून राजकारण करण्यात आलं त्यामुळे जळगावची बदनामी झाल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.