ED Raids in Mumbai : Dawood ची बहीण Haseena Parkar आणि भाऊ Iqbal Kaskar यांच्या घरी ED! ABP Majha
Continues below advertisement
Dawood ची बहीण Haseena Parkar आणि भाऊ Iqbal Kaskar यांच्या घरी ED. दाऊदच्या मुंबईतील 10 मालमत्तांवर छापे. NIA ने इनपुट दिलं आणि ED लगेच ऍक्शन मोडमध्ये आलं.
Continues below advertisement