Rhea Chakraborty Controversy | मनी लॉंड्रिंगप्रकरणी रिया चक्रवर्तीवर ईडीकडून गुन्हा दाखल

Continues below advertisement

सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर रिया चक्रवर्तीने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये असं म्हटलं आहे की न्यायपालिका आणि देवावर तिचा विश्वास आहे आणि सत्य यावर विजय मिळवेल असा विश्वास तिला आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी पटिया येथे रिया आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram