Dombivli Video : पोलिसांच्या खुर्चीवर बसून रिल्स, डोंबिवली धक्कादायक प्रकार , व्यावसायिकाचा प्रताप
Continues below advertisement
Dombivli Video : प्रसिद्धीसाठी रिल्स बनवणं डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिकाच्या चांगलंच अंगलट आलंय.. सुरेंद्र पाटील नावाचे बांधकाम व्यावसायिक काही कामानिमित्त मानपाडा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या केबिनमध्ये कुणीच नसल्याचा फायदा घेत पाटील यांनी पोलिसांच्या खुर्चीवर बसूनच रिल्स बनवले... त्यानंतर त्यांनी बंदूक घेऊन मित्रांसोबत डान्स करतानाचा व्हीडिओही बनवला आणि तो व्हायरल केला... याप्रकरणी पोलिसांनी सुरेंद्र पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केलीय..
Continues below advertisement