जगदीप थोरात मृत्यूप्रकरण | साताऱ्यात माजी आमदार प्रभाकर घार्गेंसह 18 जणांवर गुन्हा
Continues below advertisement
साताऱ्यात माजी आमदार प्रभाकर घार्गेंसह 18 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. खटाव माण साखर कारखान्याचे प्रोसेसिंग हेड जगदीप थोरातच्या मृत्यूप्रकरणी हा गुन्हा नोंद झालाय. प्रभाकर घार्गे आणि मनोेज घोरपडे यांच्या मालकीचा हा कारखाना आहे. साखर पोत्यातील फेरफारीच्या संशयातून जगदीप थोरात यांना बुधवारी मारहाण झाली. त्यानंतर त्यांना डांबून ठेवण्यात आलं होतं.. काल सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement