Sakinaka Case :सहनशक्तीचा शेवट पाहू नका,पीडितेच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांना रडू कोसळलं
Continues below advertisement
Sakinaka Case : मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की, राजावाडी हॉस्पिटलमध्ये पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली होती. पीडित महिलेवर आधी टेम्पोमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेची प्रकृती गंभीर झाली होती.
Continues below advertisement
Tags :
CM Uddhav Thackeray Mumbai Powai Crime Sakinaka Crime News Mumbai Rape Mumbai Rape Case News Saki Naka Rape Case Mumbai Rape Victim Died Mumbai Sakinaka Rape Case