Chota Rajan : 2009 मधील दुहेरी हत्याकांडातून छोटा राजनची निर्दोष सुटका
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह 4 आरोपींची दुहेरी हत्याकांडातून निर्दोष सुटका . साल 2009 मध्ये जे जे सिग्नलजवळ झालेल्या शूटआऊट प्रकरणी निर्दोष मुक्तता. छोटा शकील टोळीतील असिफ दाढी उर्फ छोटे मिया आणि शकील मोडक यांची 29 जुलै 2009 ला गोळ्या झाडून करण्यात आली होती हत्या
Tags :
Double Murder Underworld Don Chota Rajan Shootout Acquittal 4 Accused Year 2009 JJ Signal Chota Shakeel Gang Asif Dahi Aka Chote Mia Shakeel Modak